घरव्हिडिओओटीपी-पासवर्ड अनोळखी व्यक्तीला शेअर केला तर बसेल मोठा फटका

ओटीपी-पासवर्ड अनोळखी व्यक्तीला शेअर केला तर बसेल मोठा फटका

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर विजबील भरण्यासंदर्भात एक मॅसेज व्हायरल होतोय. जर तुम्ही आज रात्रीपर्यंत विजबील भरलं नाही तर तुमच्या घराची विजकपात केली जाईल. मात्र सर्वसामान्य व्यक्तींना लुबाडण्याचा नवा फंडा आता हे सायबर गुन्हेगार करत असून अशा फ्रॉड कॉल पासून सावधान राहा. विज कंपनी कोणालाही विजबील भरण्यासंदर्भात कॉल किंवा मॅसेज करत नाही. मात्र या फेक मॅसेजच्या जाळ्यामध्ये अडकून अनेकांचे नुकसान होत आहे.

- Advertisement -