हरियाणा राज्याच्या सिरसा जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि याचवेळी हा राडा झाला नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.....