घरव्हिडिओराजकीय पुढाऱ्यांना हव्याहव्याश्या वाटतात विठ्ठल नांगरेच्या कोल्हापूरी चप्पल

राजकीय पुढाऱ्यांना हव्याहव्याश्या वाटतात विठ्ठल नांगरेच्या कोल्हापूरी चप्पल

Related Story

- Advertisement -

कोल्हापूर म्हटलं डोळ्यासमोर येते ती कोल्हापुरी चप्पल आणि झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा. कोल्हापुरात गेलं की कोल्हापुरी चप्पल घेतल्या शिवाय कुणी येत नाही. गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये राहणारे विठ्ठल नांगरे हे कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कोल्हापुरी चप्पलला बॉलिवूड कलाकार ते राजकारणी देखील पसंती देतात. विठ्ठल नांगरे यांनी तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गोणी भरून कोल्हापुरी चप्पल पाठवल्या होत्या. एवढंच नाही तर दिवंगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख, आनंद दिघे हे देखील नांगरे यांच्या दुकानातून कोल्हापुरी चप्पला घेऊन जायचे

- Advertisement -