घरव्हिडिओएकीकडे एक हजार तर दुसरीकडे १०० सुद्धा प्रवासी नाही

एकीकडे एक हजार तर दुसरीकडे १०० सुद्धा प्रवासी नाही

Related Story

- Advertisement -

वॉटर टॅक्सी या प्रकल्पाच मोठ्या थाटामाटात उदघाटन झाल. परंतु आता मात्र हि टॅक्सी दोन दिवसात बंद केली जाणार होती.या वॉटर टॅक्सी ची बोट ५६ आसनांची होती.. आता यातून प्रवास करण्यासाठी वाहनांपेक्षा अधिक रुपये खर्ची होणार होते आणि हे पैशांच मुख्य कारण हि बोट बंद करण्यामागे होत असं समोर आलं होत मात्र दरम्यान मुंबई बेलापूर आणि बेलापूर एलिफंटा या दोन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आल्या आणि इथे मात्र बेलापूर एलिफंटा मार्गावर जाण्यासाठी वॉटर टॅक्सीला प्रवाश्यांनी मोठी पसंती दर्शवली .

- Advertisement -