घरव्हिडिओराज्याच्या हितासाठी चांगलं काम करु

राज्याच्या हितासाठी चांगलं काम करु

Related Story

- Advertisement -

बहुमत सिद्ध झाल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र काम करणार आहोत. हे सरकार कायमचं पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही सर्व एकत्र असल्याची ही ताकद आहे असं काँग्रेसचे आमदार ऋुतुराज पाटील यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -