घरव्हिडिओरेड क्रॉस बोधचिन्ह...नेमकं कशाचं प्रतीक?

रेड क्रॉस बोधचिन्ह…नेमकं कशाचं प्रतीक?

Related Story

- Advertisement -

रेड क्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया, नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांसाठी रेड क्रॉसचे बोधचिन्ह वापरले जात असून जागतिक रेड क्रॉस दिन ८ मे रोजी साजरा केला जातो. मात्र अनेकांचा हा समज होतो की वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हे बोधचिन्ह वापरले जाते. परंतू या रेड क्रॉस चिन्हाच्या निर्मितीमागे मोठा इतिहास आहे. काय आहे या रेड क्रॉस दिनाचे महत्त्व, जाणून घेऊया…

- Advertisement -