Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'आर्टिकल १५' म्हणजे काय? संविधानाचे कलम १५

‘आर्टिकल १५’ म्हणजे काय? संविधानाचे कलम १५

Related Story

- Advertisement -

‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’ अशा दमदार चित्रपटामंध्ये भूमिका साकारणारा अभिनेता आयुष्मान ‘आर्टिकल १५’ हा आणखी एक ज्वलंत सामाजिक विषयावरील चित्रपट घेऊन आला आहे. अनुभव सिन्हाने या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केलेले आहे. यानिमित्ताने कलम १५ आणि या चित्रपटावर नक्की काय वाद निर्माण झालाय ते पाहुया.

- Advertisement -