घरव्हिडिओकाय कारण आहे दिल्लीच्या प्रदूषणाचं?

काय कारण आहे दिल्लीच्या प्रदूषणाचं?

Related Story

- Advertisement -

दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या कारणामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. सगळेच या प्रदूषणावर मात करण्यासाठी उपाय शोधत आहेत पण या प्रदूषणामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.

- Advertisement -