घरफोटोगॅलरी'या' अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ!

‘या’ अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहून चाहते झाले घायाळ!

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री तनीषा मुखर्जी विविध अंदाजातील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. यंदाच्या दिवाळीतही तिने मराठमोळ्या पेहरावातील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सौजन्य-इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -