Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एसटी जवळ येताच रानडुक्करांनी जंगलात ठोकली धूम

एसटी जवळ येताच रानडुक्करांनी जंगलात ठोकली धूम

Related Story

- Advertisement -
रत्नागिरी येथील देवरुख चाफवली रोडवर रानडुक्करांचा कळप आपल्या रस्त्याने जात होता. दरम्यान, एसटी येताच रानडुक्करांचा तांडा पळू लागला आणि रानडुक्करांनी जंगलात धूम ठोकली.
- Advertisement -