घरव्हिडिओविरोधकांचे सवाल आणि अध्यक्ष नार्वेकरांचे स्पष्टीकरण...

विरोधकांचे सवाल आणि अध्यक्ष नार्वेकरांचे स्पष्टीकरण…

Related Story

- Advertisement -

नागपूर NIT भूखंड घोटाळा प्रकरण, TET प्रमाणपत्र घोटाळा या मुद्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केले, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर चर्चा होऊ शकत नाही, असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्यानंतर विरोधकांनी याच मुद्यावरुन नार्वेकरांना घेरलं, पहा नेमकं काय घडलं.

- Advertisement -