Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोलापुरात उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

सोलापुरात उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर असलेल्या पुलाखाली एका महिलेने उपचारअभावी आपला जीव सोडवा. महिलेच्या मृत्यूमुळे तिची चार मुले अनाथ झाली. महिलेल्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र कोरोनाचे कारण देत महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही. अखेर उपचारांअभावी महिलेला आपला प्राण गमवावा लागला.

- Advertisement -