Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोपीला कठोर शिक्षा हीच खरी श्रध्दांजली

आरोपीला कठोर शिक्षा हीच खरी श्रध्दांजली

Related Story

- Advertisement -

पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, महिला राजकीय नेत्यांनीही पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.

- Advertisement -