घरव्हिडिओयुट्यूब शिकवत आहे फेसबुक हॅक करायला

युट्यूब शिकवत आहे फेसबुक हॅक करायला

Related Story

- Advertisement -

फेसबुकवर बऱ्याच जणांची अकाऊंट्स हॅक होण्याच्या बातम्यांना काही महिन्यांपूर्वीच पेव फुटलं होतं. तर त्यापूर्वीच फेसबुकमधून ५ कोटीपेक्षा अधिक लोकांचा डाटा अर्थात माहिती चोरी झाल्याची घटना घडली होती. हे थोडं होतं की, काय आता युट्यूबचा नवा प्रताप समोर येत आहे. आता युट्यूबवरच फेसबुक कसं हॅक करायचं यासंदर्भात व्हिडिओ दाखवण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -