Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुन्हा चुकणार काळजाचा ठोका!

पुन्हा चुकणार काळजाचा ठोका!

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या टायटल साँगची ट्यून पुन्हा एकदा टीव्हीवर वाजू लागली आहे. त्यामुळे आता ही मालिका कोणत्या नव्या रुपात येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

- Advertisement -