Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: क्रिकेटपटू मोईन अली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Live Update: क्रिकेटपटू मोईन अली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

एअरपोर्टवरील नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खानवर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


क्रिकेटपटू मोईन अली याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

- Advertisement -


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी होती. ही ईडी चौकशी तब्बल ४ तास सुरू होती. आता वर्षा राऊत ईडी कार्यालयातून बाहेर आल्या आहेत.


- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन खंडणी प्रकरणात दोषी ठरला आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.


अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती दोघांनीही NCB कार्यालयात हजेरी लावली आहे.  महिन्याच्या पहिल्या सोमवारी NCB कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.


 

भारतीय खेळाडूंती सुरक्षितता लक्षात घेऊन पाच खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. टिम इंडियाच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

- Advertisement -