देश-विदेश

देश-विदेश

Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर…; अमेरिकेची चीनला धमकी

रशिया-युक्रेनमधील युद्धाचा आज १९वा दिवस आहे. अजूनही रशिया युक्रेनवर जोरदार हल्ले करत आहे. यादरम्यान रशियावर अनेक पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लावले आहेत. या निर्बंधाचा परिणाम...

Parliament Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या टप्पा; बेरोजगारी, महागाई मुद्दे अग्रस्थानी

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्यात बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरातील घट आणि युद्धग्रस्त युक्रेनमध्ये...

युद्ध रोखण्यास पुतिन यांचा स्पष्ट नकार

जागतिक नेत्यांच्या शांततेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत रशिया आणि युक्रेन युद्ध रोखण्यास रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्पष्ट नकार दिला आहे. युक्रेन-रशियात सुरू असलेले युद्ध...

पक्ष मजबुतीसाठी आम्ही राजीनामा देण्यास तयार, सोनिया गांधींचे कार्यकारिणीच्या बैठकीत वक्तव्य

देशातील ५ राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. दरम्यान या पराभवानंतर काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर मंथन आणि चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली होती. या बैठकीत...
- Advertisement -

उमा भारतींकडून दारुच्या दुकानाची तोडफोड, दगडफेक करत फोडल्या बाटल्या

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारतींना दारुच्या दुकानाची तोडफोड केली आहे. दुकानावर जाऊन दगडफेक करत दारुबंदी करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. उमा भारती...

काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी परिवाराबाहेर? ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

देशातील पाच राज्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक सुरु आहे. पाच राज्यातील पराभवानंतर पुन्हा एकदा...

corona Variant : डेल्टा आणि ओमिक्रॉनमधून नवा व्हेरीएंट ? WHO च्या अभ्यासात खुलासा

देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होत असतानाच, मुंबईसह अनेक राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमी झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचा एक...

शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियोंना तृणमूलकडून उमेदवारी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची घोषणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते आणि माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली...
- Advertisement -

सौदी अरेबिया सरकारची कठोर शिक्षा! एकाच दिवशी 81 जणांना चढवले फासावर

सौदी अरेबिया सरकारने 81 गुन्हेगारांना एका कठोर शिक्षा दिली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या गुन्हेगारांना फासावर चढवण्यात आले आहे....

मुंबई पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा; Passport Verification साठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही

पासपोर्ट पडताळणीसंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईकरांना यापुढे पोलीस स्टेनशमध्ये जाण्याची गरज भासरणार नाही. कारण...

इराकमध्ये अमेरिकन दूतावासावर १२ बॅलेस्टिक मिसाईल्सने हल्ला

इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या इरबिल येथे अमेरिकन दूतावासावर रविवारी १२ मिसाइल्सचा वापर करत हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले...

Live Update : अर्थसंकल्पावरील ७ दिवसांची सर्व साधारण चर्चा स्थगित करण्याचा प्रस्ताव अजित पवार आणणार

अर्थसंकल्पावरील ७ दिवसांची सर्व साधारण चर्चा स्थगित करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री दोन्ही सदनात आणणार आहेत. Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ४४ कोरोनाबाधितांची नोंद,...
- Advertisement -

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियान छोटेपोरा गावात सुट्टीवर गेलेल्या CRPFच्या जवानाची दहशतवाद्यांकडून गोळी घालून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये मागील २ दिवसांपासून दहशतवादी हल्ल्याचे सत्र सुरू आहे. आज जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील छोटेपोरा गावातील एका CRPFच्या जवानावर गोळीबार करुन त्याची हत्या...

राऊत प्रभारी असलेल्या गोव्यात सेनेच्या ११ उमेदवारांना १६८७ मते

- वैभव देसाई शिवसेना प्रादेशिक पक्ष असूनही पक्षप्रमुखांना फाजिल आत्मविश्वास दाखवत गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये निवडणूक लढवण्यास कारणीभूत ठरलेले खासदार संजय राऊत, खासदार अनिल...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये मशिदीवर रशियाचा हल्ला, लहान बालकांसह अनेकजण होते उपस्थित

रशियन सैनिकांनी मारियुपोल शहरच्या एका मशिदीवर मोठा हल्ल्या केला आहे. ज्यामध्ये ८० हून अधिक लोकं राहत होते, अशी माहिती युक्रेन सरकारने दिली आहे. दरम्यान...
- Advertisement -