घरलाईफस्टाईलचमचमीत आणि चविष्ट महाद्या

चमचमीत आणि चविष्ट महाद्या

Subscribe

आपण अनेक भाज्या करतो. पण, कधी कधी काय होत भाजी खाऊन कंटाळा देखील येतो, अशावेळी तुम्ही चमचमीत आणि चविष्ट असा महाद्या तयार करु शकता.

साहित्य

- Advertisement -
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जीरं
  • हिंग
  • बारीक चिरलेला कांदा
  • शेंगदाण्याचा कूट
  • दोन चमचे मसाला
  • लाल मिरची पूड
  • चवीनुसार मीठ
  • गरजेपूरते पाणी

कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन चमचे तेल तापवून त्यात मोहरी घ्यालून घ्यावी. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जीरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात दोन चमचे मसाला, लाल मिरची पूड, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून एकजीव करुन घ्यावे. अशाप्रकारे झटपट असा महाद्या तयार. हा महाद्या तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -