घरलाईफस्टाईलकपाळावर टिकली लावण्याचे असेही फायदे!

कपाळावर टिकली लावण्याचे असेही फायदे!

Subscribe

कपाळावर टिकली लावल्यामुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. पण तुम्हाला माहीत आहे का, या टिकली लावण्याचे देखील काही आरोग्यदायी फायदे आहेत.एका संशोधनानुसार टिकली लावण्याचे आरोग्यादायी फायदे समोर आलेत.

 जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर. –

*कपाळावर टिकली लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

*अ‍ॅक्युप्रेशरनुसार चेहर्‍यावर (कपाळावर) ज्या ठिकाणी टिकली लावण्यात येते त्या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीचा त्रास तत्काळ कमी होतो.

*टिकली लावण्यात येणार्‍या जागेवर मसाज केल्यास नाकाच्या आस-पास ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पध्दतीने होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे तुम्हाला खूपच रिलॅक्स वाटायला लागते आणि आराम मिळतो.

- Advertisement -

*टिकली चेहर्‍यावरील दोन्ही भुवयांमध्ये लावली जाते. शरिरातील सर्व नसा त्या जागी (केंद्रीत होतात) एकत्र येतात.

*टिकली लावण्यात येणार्‍या या जागेला अग्निचक्र या नावाने सुध्दा ओळखले जाते.

- Advertisement -

* म्हणूनच टिकली लावल्याने एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते.

*तसेच टिकली लावल्याने ताण- तणाव देखील कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -