घरमहा @२८८बेलापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १५१

बेलापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५१

Subscribe

१५१ क्रमांकाचा बेलापूर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे.

१५१ क्रमांकाचा बेरापूर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष –,०७,६१८
महिला – ,७४,५६७
एकूण मतदार – ,८२,१८५

- Advertisement -

विद्यमान आमदार – मंदा म्हात्रे

 

माथाडी वर्गाला दोनदा मतदान करण्याचे आवाहन करून खळबळ उडवून देणाऱ्या भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे या २०१४ साली त्या ५५,३१६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गणेश नाईक ५३,८२५ यांना मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मंदा म्हात्रेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • मंदा म्हात्रे, भाजप – ५५, ३१६
  • गणेश नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ५३, ८२५
  • विजय नाहटा, शिवसेना ५०, ९८३
  • नामदेव भगत, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १६, ६०४
  • गजानन काळे, मनसे ,१९३

मतदानाची टक्केवारी – ४९.७९


हेही वाचा – २५ – ठाणे लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -