घरमहाराष्ट्रमुंबई - पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद

मुंबई – पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद

Subscribe

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लेनचे काम केले जाणार असल्याने उद्या, बुधवारी या मार्गावरील वाहतूक दोन तास पूर्णपणे बंद ठेण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक उद्या, बुधवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. या महामार्गावर लेनचे काम करण्यात येणार असल्याने दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दोन तास ही वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी) ने केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -