- Advertisement -
राज्यातीन अनेक जिल्ह्यात आज कोरोना लसीचा ड्राय रन होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत संपूर्ण नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे सर्व बाबींची पडताळणी करणे या गोष्टी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन मध्ये केल्या जाणार आहेत.
- Advertisement -