घरफोटोगॅलरीलोकलच्या दारात प्रवाशांनी उभे राहू नये, यासाठी GRP व RPF उतरले मैदानात!

लोकलच्या दारात प्रवाशांनी उभे राहू नये, यासाठी GRP व RPF उतरले मैदानात!

Subscribe

गुरुवारी सकाळी 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील डोंबिवली रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाश्यांना दरवाज्यात उभे राहू नका, लटकून प्रवास करू नका, त्यामुळे तुमच्या जीवितास धोका आहे अशा प्रकारच्या सूचना मेगा फोनद्वारे GRP डोंबिवली आणि RPF डोंबिवली यांनी संयुक्तपणे राबवून प्रवाशांमध्ये जनजागृती केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -