- Advertisement -
एकीकडे राज्य कोरोना संकटांशी सामना करते तर दुसरीकडे भाजप राज्य सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. आज सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घराच्या बाहेर उभे राहून काळ्या फिती, झेंड, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा आंदोलन केले. (छायाचित्र – दीपिक साळवी)
- Advertisement -