घरफोटोगॅलरीBirthday Special: 'या' चित्रपटातून कियारा आडवाणीने केलं Bollywood Debut!

Birthday Special: ‘या’ चित्रपटातून कियारा आडवाणीने केलं Bollywood Debut!

Subscribe

कबीर सिंग फेम अभिनेत्री कियारा अडवाणी इंडस्ट्रीतल्या उत्कृष्ट अभिनयासह ती तिच्या उत्तम ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखली जाते. तिने आतापर्यंत बर्‍याच भूमिका साकारल्या आहेत. आज कियारा अडवाणीचा वाढदिवस असून ती तिच्या कुटुंबीयांसह सेलिब्रेट करत आहे. (photo credit - instagram)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -