Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी मुंबईकरांनी अनुभवला हिवाळ्यात पावसाळा

मुंबईकरांनी अनुभवला हिवाळ्यात पावसाळा

मुंबईकरांची उडाली तारांबळ

Related Story

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच मुंबईकरांनी देखील हिवाळ्यात पावसाळ्याच्या सरी अनुभवायला मिळाल्या. मुंबई आणि उपनगरातील बोरिवली, माटुंगा, कांदिवली अशा अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना छत्र्याबाहेर काढण्याची वेळ आली आहे. ( सर्व फोटो – दीपक साळवी)

- Advertisement -

 


हेही वाचा – वांद्रे पोलिसांकडून सुमारे २ तास कंगना आणि रंगोलीची चौकशी


- Advertisement -

 

- Advertisement -