- Advertisement -
1 of 5

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ( छायाचित्र - दीपक साळवी )

दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील तरच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. ( छायाचित्र - दीपक साळवी )

लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे स्टेशनच्यावर तपासणीसाठी प्रवाशांच्या रांग्या लागल्या आहेत. ( छायाचित्र - दीपक साळवी )

इतर राज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी सहा मुख्य रेल्वे स्थानकांवर पलिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. यात बोरिवली,अंधेरी,दादर,वांद्रे,मुंबई सेंट्रल, सीएसएमटी,एलटीटी या स्थानकांचा समावेश आहे. ( छायाचित्र - दीपक साळवी )

इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे गरजेचे आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या रांगा पहायला मिळत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच प्रवेश देण्यात येत आहे.( छायाचित्र - दीपक साळवी )
इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे गरजेचे आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या रांगा पहायला मिळत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच प्रवेश देण्यात येत आहे.( छायाचित्र - दीपक साळवी )- Advertisement -