घरफोटोगॅलरीवरळी डेपोच्या बसला आग

वरळी डेपोच्या बसला आग

Subscribe

आज दिनांक ३१/०७/२०१९ रोजा वरळी डेपोची बस रूट क्रमांक २७ ची बस मुलुंडकडून वरळीकडे माहेश्वरी उद्यान ब्रिजवरून जात असताना दुपारी ४.३० वाजता बस ड्राइवरच्या केबीन मध्ये इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली .बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली.सदर घटनेट कोणी प्रवासी जखमी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -