घरफोटोगॅलरीशाही लग्नसोहळ्यात दिग्गजांची हजेरी!

शाही लग्नसोहळ्यात दिग्गजांची हजेरी!

Subscribe

प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स इंड्रस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, यांची लाडकी लेक इशा अंबानी हिचा शाही विवाह सोहळा १२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात राजकीय आणि सिने आणि इतर श्रेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या भव्य-दिव्य विवाह सोहळ्याची काही क्षणचित्रे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -