अशी असते मतमोजणीची प्रक्रिया!

लोकसभा निवडणुकीतील निकालाचा आजचा दिवस. मुंबईतील सहा मतदारसंघातील मतमोजणी शहरात तीन ठिकाणी पार पडली. यापैकी दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी येथे पार पडली. यावेळी मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची लगबग पाहायला मिळाली. (सर्व छायाचित्र - प्रवीण काजरोळकर)

mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here