Photo: लोकल सुरू होईना, बेस्टची रांग संपेना!

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुंबईकांना मास्क लावून बेस्टबसच्या रांगेत तासन् तास उभे राहवे लागत आहे. - फोटो सौजन्यः दिपक साळवी