लोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे

लोकमान्य टिळक टर्मिनसवर परराज्यातील मजुरांना कुटुंबासमवेत ट्रेनची वाट बघत ताटकळत रहावं लागलं. याचे काही फोटो दिपक साळवी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

Mumbai