घरफोटोगॅलरीनेलआर्ट एक जादू

नेलआर्ट एक जादू

Subscribe

अधिकाधिक आकर्षक दिसण्याऱ्या तरूणींना आता काही वर्षांपासून 'ट्रेंडी नेलआर्ट' खुणावत आहे. कोणत्याही समारंभात कपडे आणि दागिन्यांसह नखांवर नुसतं नेलपॉलिश न लावता नेल आर्ट करून जाणाऱ्या अनेक तरूणी दिसतात. नखांचं सौंदर्य जपण्यासाठी सध्या नखांवर विविध कलाकुसर करून घेण्याचं तरूणींचं प्रमाण नक्कीच वाढलं आहे. नखांवर फक्त नेलपेंट लावलं ही संकल्पना आता कुठेतरी मागे पडत आहे. नक्की कशाप्रकारे असतं हे नेलआर्ट याची खास फोटोगॅलरी तुमच्यासाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -