सण आयलाय गो नारळी पौर्णिमेचा…!

नवी मुंबई- नेरुळ सारसोले गाव येथील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कोळी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. वाजत गाजत पालखी घेऊन सारसोले खाडीवरती सर्वांनी मिळून नारळ अर्पण केले.

Mumbai