घरफोटोगॅलरीनवनिर्वाचित आमदारांचं 'मातोश्री'वर स्वागत!

नवनिर्वाचित आमदारांचं ‘मातोश्री’वर स्वागत!

Subscribe

मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस उपस्थित सर्व आमदारांचे रश्मी ठाकरे यांनी औक्षण केले. याप्रसंगी शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. (छाया - राजेश वराडकर)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -