घरफोटोगॅलरीPM नरेंद्र मोदी साईबाबाच्या चरणी!

PM नरेंद्र मोदी साईबाबाच्या चरणी!

Subscribe

साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालही यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -