घरफोटोगॅलरीमिठाचा जास्त वापर करताय हे वाचा

मिठाचा जास्त वापर करताय हे वाचा

Subscribe

खारट चवीचे पदार्थ पचनशक्ती वाढवणारे आणि रूची वाढवणारे असले तरी त्याचे आहारातले प्रमाण मर्यादित असणे गरजेचे असते. अन्यथा त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. खारट पदार्थ शरीरात घाम निर्माण करणारे असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच घाम येणाऱ्यांनी खारट पदार्थ जपूनच खायाला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -