Photo – सई ताम्हणकर आता उद्योजिकेच्या भूमिकेत; स्टनिंग साडी लुक व्हायरल!

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच तिचे स्वतःचे दि साडी स्टोरी नावाचे कपड्यांचे ब्रँड लाँच केले आहे. आता अभिनयासोबत सई उद्योजिका म्हणूनही समोर आली आहे. सईने तिची कॉलेजची मैत्रीण श्रुती भोसले चव्हाण हिच्यासोबत मिळून हा उद्योग सुरू केला आहे. सईने सोशल मीडियावर स्वतः या साड्या परिधान करून काढलेले फोटो शेअर केले आहेत. या साड्यामधील सईला लुक एकदम स्टनिंग दिसत आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)

सौजन्य - फेसबुक