संजय राऊत राज्य तुम्ही चालवा; ‘सामना’ आम्ही चालवतो

नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नसून दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालल आहे. तर दुसरीकडे मात्र, दररोज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत असल्याने आता त्यांच्याविषयी सोशल मीडियावर मिम्सने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. (सौजन्य - सोशल मीडिया)

Mumbai