…आणि अखेर तो क्षण आला; रमा माधवचा विवाहसोहळा रंगला!

...आणि अखेर तो क्षण आला, सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे. पाहूयात रमा माधवच्या विवाहसोहळ्याचे क्षण...

Mumbai