मुंबई इंडियन्स vs किंग्स इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना होणार आहे. हा दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील हा चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकला असून दोन सामने गमावले आहेत. मात्र, मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांची परीक्षा असू शकेल. परंतु, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.