तीन गाड्यांचा विचित्र अपघात

Mumbai

नवी मुंबईत एकाच दिवशी दोन अपघात घडल्याची घटना घडली आहे. तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे.