- Advertisement -
असुरक्षित लैंगिक संबंधातून वाढतोय एचआयव्ही एचआयव्ही, एड्सबाबत वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे एचआयव्ही, एड्स होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. पण, आजही सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. यातूनच आजही पुरुषांमध्ये एड्सचं प्रमाण वाढत आहे
- Advertisement -