नंदेश उमप यांच्या खास शैलीत ‘छत्रपती शासन’

Mumbai

शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव करून देणारा छत्रपती शासन हा चित्रपट १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुसतंच जय भवानी,जय शिवाजी असा जयघोष करण्यापेक्षा, शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखवण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार आणि तत्व आमलात आणण्याची सध्या गरज आहे. या चित्रपटातील शिवबा छत्रपती या गाण्याची झलक ऐकूयात खास नंदेश उमप यांच्या आवाजात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here