घरव्हिडिओसाराला करायचं आहे 'या' स्टारला डेट

साराला करायचं आहे ‘या’ स्टारला डेट

Related Story

- Advertisement -

सारा अली खान लवकरच केदारनाथ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट असणार आहे. शिवाय कॉफी विथ करणमध्येही पहिल्यांदाच सारा आपल्या वडिलांबरोबर दिसणार आहे. यावेळीच तिने आपल्याला कोणाला डेट करायला आवडेल हे सांगितले आहे.

- Advertisement -