घरव्हिडिओपाचव्या फेरीनंतर नाशिकच्या सर्व जागांचा आढावा

पाचव्या फेरीनंतर नाशिकच्या सर्व जागांचा आढावा

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये मतमोजणीच्या ५ ते ६ फेऱ्या झालेल्या आहेत. यामध्ये शिवसेनेला धक्का बसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे चार विद्यमान आमदार नाशिकमध्ये होते, मात्र सध्या ते पाच जागांवर आघाडीवर दिसत आहेत. मात्र नांदगावमध्ये भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर असून तिथे शिवसेनेचे सुहास कांदे आघाडीवर आहेत.

- Advertisement -