मुंबईकरांच्या आवडत्या वडापावला टक्कर देण्यासाठी आता नवा खाद्यपदार्थ आला आहे. त्याचं नाव आहे गुलाबजाम पाव. होय, हे ऐकून आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. पण हे खरं आहे. गुलाबजाम पावचा एक फोटोच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे गुलाबजाम पावचा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ट्विटरवर गुलाबजाम पावचा फोटो
कॅटी स्टार्क या ट्विटर अकाऊंट धारकाने गुलाबजामपावचा फोटो शेअर केला आहे. त्याला एक फोटोओळ सुद्धा दिली आहे. त्यानुसार सर्प्राइजसाठी ओपन करा. फोटोमध्ये एका पावात गुलामजाम भरण्यात आला आहे. तसेच त्या गुलाबजामपावच्या बाजूला आपल्याला गुलाबजामने भरलेलं भांडंसुद्धा दिसत आहे.
Open for surprise pic.twitter.com/N8nEfbMpOH
— Catty Stark. (@CatWomaniya) December 10, 2019
BholePahadi (@bholePahadi) December 10, 2019
Yuck
Shyam Mishra (@ptshyammishra) December 10, 2019
licious!
Sushant Devaki Patel (@sushant_devaki) December 10, 2019
class=”twitter-tweet” data-conversation=”none”>
Ze Camus (@Shoaib_Anwar44) December 10, 2019
class=”twitter-tweet” data-conversation=”none”>I’ll take 4 please. Thanks.
Abhinav Jain (@macbookwala) December 10, 2019</a
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान क्षणार्धात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुलाबजामपावचा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळते. काहींना गुलाबजामपाव चाखण्याची इच्छा असून काहींनी मात्र गुलाबजामपावची रेसिपी होऊच शकत नाही म्हणून गुलाबजामपाव धुडकावून लावला आहे. तर काहींनी वडापावला खराब न करण्याची विनंती केली आहे.