घरव्हिडिओप्रलंबित विस्तारानंतर मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला

प्रलंबित विस्तारानंतर मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला

Related Story

- Advertisement -

महा विकास आघाडीच्या सरकारचा पहिल मंत्रिमंडळ विस्तार आज मुंबईतील विधीमंडळाच्या परिसरात पार पडला. यावेळी २६ जणांना कॅबिनेचपदाची तर १० जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांनी बोलताना नवे सरकार जनतेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -