आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंदोलक पेटून उठले आहेत. सकल मराठा समाजाने आता रत्नागिरीमध्येही बंदची हाक दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी निलेश राणे रस्त्यावर
written By Web Team
Mumbai
मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आज रत्नागिरीमध्ये बंदची हाक दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी, राजापूर आणि लांजा येथे बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -