घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत कोरोनाचे २२४ बळी, एकूण मृतांचा आकडा ९२५०वर!

Corona Update: राज्यात २४ तासांत कोरोनाचे २२४ बळी, एकूण मृतांचा आकडा ९२५०वर!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार १३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १७ हजार १२१वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २५० झाला आहे. तसेच २४ तासांत ३ हजार २९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ (१८.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार ४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राने ‘या’ देशांना मागे टाकले

महाराष्ट्राने कोरोनाबाधितांच्या आकड्यात सौदी अरेबिया, तुर्की, साउथ आफ्रिका, जर्मनी, बांगलादेश या देशांना मागे टाकले आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७८५ ८६५०९ ६४ ५००२
ठाणे २२० ६७६३ १०३
ठाणे मनपा ३०८ १२५६८ १३ ४९६
नवी मुंबई मनपा १२६ ९४२६ २४५
कल्याण डोंबवली मनपा ३८९ ११२४३ १३ १६१
उल्हासनगर मनपा १२७ ३२१४ ५७
भिवंडी निजामपूर मनपा ३४ २६२० १४०
मीरा भाईंदर मनपा १४० ४९९५ ११ १७९
पालघर ७१ १५७७ १९
१० वसई विरार मनपा १५७ ६४७४ १३१
११ रायगड १५९ ३००३ ४४
१२ पनवेल मनपा ११६ ३३७८ ७५
१३ नाशिक १०२ १२९७ ६२
१४ नाशिक मनपा २२२ ३३७२ १११
१५ मालेगाव मनपा १४ ११४७ ८२
१६ अहमदनगर १३ ३८९ १६
१७ अहमदनगर मनपा २१५
१८ धुळे ६६३ ४१
१९ धुळे मनपा ६२० २८
२० जळगाव १६५ ३६३४ २४७
२१ जळगाव मनपा ७४ १०७८ ५५
२२ नंदूरबार २०८
२३ पुणे १३० २५५२ ८३
२४ पुणे मनपा ८२३ २३५७९ २७ ७६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१२ ४००० ७४
२६ सोलापूर १५ ५४४ २८
२७ सोलापूर मनपा ११३ २८२५ २८५
२८ सातारा २७ १४०१ ५३
२९ कोल्हापूर २० ९०६ १३
३० कोल्हापूर मनपा ६३
३१ सांगली १० ४२८ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५१
३३ सिंधुदुर्ग २४९
३४ रत्नागिरी ४१ ७६७ २८
३५ औरंगाबाद ४१ १४८७ २७
३६ औरंगाबाद मनपा १४९ ५५१५ २७९
३७ जालना ७४ ८३२ ३१
३८ हिंगोली २९७
३९ परभणी ७२
४० परभणी मनपा ६४
४१ लातूर ३३ ३०६ २१
४२ लातूर मनपा १४ १८७
४३ उस्मानाबाद २९२ १४
४४ बीड १५४
४५ नांदेड ९८
४६ नांदेड मनपा १४ ३२९ १५
४७ अकोला १४ २७४ २१
४८ अकोला मनपा १४ १४५७ ६८
४९ अमरावती ७९
५० अमरावती मनपा ६३९ २६
५१ यवतमाळ १५ ३५६ १३
५२ बुलढाणा २५ ३४३ १३
५३ वाशिम १२६
५४ नागपूर १० २४९
५५ नागपूर मनपा २९ १५४३ १४
५६ वर्धा २६
५७ भंडारा ९५
५८ गोंदिया १५ १८४
५९ चंद्रपूर ८७
६० चंद्रपूर मनपा ३५
६१ गडचिरोली ९२
इतर राज्ये /देश १४५ २६
एकूण ५१३४ २१७१२१ २२४ ९२५०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -